रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन सदिच्छा भेट

रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन आणि ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशनची सदिच्छा भेट यावेळी रायगड असोसिएशन अध्यक्ष विवेक सुभेकर , उपाध्यक्ष योगेश राऊत, सेक्रटरी समिर भायदे , खजिनदार जितेंद्र मेहता, असे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते यावेळी सखोल चर्चा झाली संपूर्ण माहिती व अतिशय खेळीमेळीत ही सदिच्छा भेट झाली रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन खुप चांगल्या रितीने स्वागत केले त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद