सर्व फोटोग्राफर्स असोसिएशन व फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर्स मिटिंगला पायरसी विषयावर सविस्तर चर

सर्व फोटोग्राफर्स असोसिएशन व फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर्स मिटिंगला पायरसी विषयावर सविस्तर चर्चा केली व या विषयी अधिक माहिती लवकरच दिली जाईल ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशन, नवी मुंबई स्टुडिओ आणि व्हिडिओ फोटोग्राफर वेलफेअर असोसिएशन, मुंबई फोटोग्राफर असोसिएशन, मुलुंड फोटोग्राफर ग्रुप, युनायटेड फोटोग्राफर्स फाऊंडेशन, डोंबिवली फोटोग्राफी सोसायटी, सांगली जिल्हा छायाचित्राकार संघ, चाळीसगाव छायाचित्राकार संघटनां, वसई तालुका फोटोग्राफर असोसिएशन, धुळे फोटोग्राफर असोसिएशन, नाशिक फोटोग्राफर असोसिएशन, सर्व फोटोग्राफर असोसिएशनचे उपस्थित राहील्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद