"महाराष्ट्र राज्य फोटोफेअर 2016 "

नमस्कार ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशन ( नियोजित ) आयोजित "महाराष्ट्र राज्य फोटोफेअर 2016 " फोटोफेअरची वैशिष्टय़े : 1)महाराष्ट्रतल्या सर्व फोटोग्राफर,व्हिडिओग्राफर व फोटोग्राफर्स असोसिएशनां आमंत्रित करीत आहोत 2) भारतातील सर्व प्रमुख ( फोटोग्राफी व व्हिडिओ संबंधित असलेल्या ) कंपन्यांना समाविष्ट करण्यात येईल 3) फोटोफेअर हे 3 दिवसांचे असणार फोटोग्राफी क्षेत्रातील "दिग्गज लोकांचे 3 दिवसात कमीत कमी 12 वकॆशाॅप आयोजित करण्यात येतील" व अशा संपुर्ण महाराष्ट्रतील मान्यवर उपस्थित राहणार आहे व त्यान्चे मार्गदर्शन लाभणार आहे 4 ) फोटोचे प्रदर्शन 5 ) प्रवेश फी हा काही विषय राहिला नाही फक्त फोटोग्राफी संबंधित व्यक्तींना प्रवेश मिळावा या करीता नाममात्र शुल्क आकारले जाईल व तुमचे व्हिजिटिंग काडॆ दाखवावे लागेल आणि बुकिंग साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया उपलब्ध होत आहे 6 ) फोटोग्राफर्सनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पास🎫 दिला जाईल त्या मधे ( बॅग,भेट वस्तू व स्नॅक्स, चहा आणि पाण्याची बाटली ) देण्यात येईल 7 ) फोटोफेअर मध्ये ज्या फोटोकॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, लाईट्स, प्रिंटींग मशीन, अल्बम डिझाईनचे एडिटिंग साॅफ्टवेअर, व्हिडिओ एडिटिंग साॅफ्टवेअर, इत्यादी... कंपन्याचे प्रोडक्ट असणारच पण त्यांना आता त्यांच्या प्रोडक्ट विषयी माहिती देण्या करीता विशिष्ट पद्धतीच्या दालनाची व्यवस्था करण्यात येणार आहे 8) सर्वात महत्वाचे म्हणजे 🗺स्टालची लांबी व रुंदी व्यवस्थित ठेवण्यात येईल जेणे करून सर्वाना जे कॅमेरे किंवा अन्य साहित्य नीट पाहता येईल 9 ) फोटोग्राफर करीता मिटिंग व चर्चासत्र करीता स्वतंत्र व्यवस्था 10) 🚩महाराष्ट्रतल्या सर्व फोटोग्राफर्स असोसिएशनां आमंत्रित करण्या करीता लवकरच महाराष्ट्रतल्या सर्व जिल्ह्य़ास भेट देत आहोत🚊 "महाराष्ट्र राज्य फोटोफेअर 2016 नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. तारीख लवकरच कळविण्यात येईल :: ठिकाण :: सिडको प्रदर्शन केन्द्र, वाशी रेल्वे स्टेशन जवळ, नवी मुंबई- 400703 !! जय महाराष्ट्र !!